सातबारा Watch

← होळ

Ferfar #4079 · होळ

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
162, 475, 652, 653
Talathi
आर.डी.काळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचे कडील जा क्र .रिकव्हरी /एस.आर.ओ,/७४/२०२६ दिनांक :-27/09/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०)(११ ड)अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.74 दिनांक :-27/04/2026 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार राजेंद्र शामराव भोसले यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये २९९३१४२७/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 162,475,652,653 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.