सातबारा Watch

← होळ

Ferfar #4081 · होळ

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
आर.डी.काळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी लिहून देणार : भाग्यश्री तोलाजी लाड रा. होळ यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 वर बोजा दाखल करणेबाबत प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.