सातबारा Watch

← होळ

Ferfar #4084 · होळ

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 154, 789
Talathi
आर.डी.काळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/४४६/२०२६ Comp No 2743358 दिनांक :-३०/०३/२०२६ अन्वये मौजे होळ ता.फलटण येथील गट नं १०५,१५४,७८९ चे इतर हक्कातील फेरफार क्र १८१ ने दाखल असणारी नावे पुतळाबाई बाबुराव भापकर,चतुराबाई जयसिंग खलाटे हि इतर हक्कातून कमी करून ७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल केली.अर्ज व मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/४४६/२०२६ Comp No 2743358 दिनांक :-३०/०३/२०२६ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.