सातबारा Watch

← जिंती

Ferfar #4534 · जिंती

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119, 530, 531
Talathi
एस एन अडसूळ
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा शाखा कोरेगांव यांचे कडील जा क्र .वसुली/६८/२०२६ दिनांक :-21/05/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.1268/2003 दिनांक :-06/02/2006 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार बायडा विठ्ठल जाधव जामीनदार बापु लक्ष्मण रणवरे यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 8,346/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 119,530,531 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.