सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #6334 · पिंपळवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
113/11, 87/2/ब/1/3
Talathi
आर.डी.काळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी मा.चिमणरावजी कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचे कडील जा क्र .२५ /६२ वसुली २०२६ दिनांक :-03/08/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१/९८ब अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.369 दिनांक :-11/11/2014 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार शरद पतंगराव कदम यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 22,825/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 87/2/ब/1/3,113/11 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.