सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #6345 · पिंपळवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2
Talathi
आर.डी.काळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६७ /२०२६ फलटण दिनांक २९ /०७ /२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील १ मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार रणजित रामचंद्र तांबे व इतर यांचे मौजे पिंपळवाडी तालुका फलटण येथील गट नं.१८/२ क्षेत्र २ हे ८१.४२ आर व पो ख ० हे ०६.५८ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग- २ कमी करून भोगवटादार वर्ग- १ असा करण्यात आला आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली. मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६७ /२०२६ फलटण दिनांक २९ /०७ /२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.