Ferfar #6346 · पिंपळवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६३ /२०२६ फलटण दिनांक ११ /०७ /२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील १ मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार लक्ष्मण बबनासो ना निबांळकर व इतर यांचे मौजे पिंपळवाडी तालुका फलटण येथील गट नं.४१/१/ब क्षेत्र ५ हे ४६ आर,गट नं ८९/१/६ क्षेत्र ० हे ७९ आर व गट नं ४१/२ क्षेत्र ० हे ०८ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून यांचा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग- २ कमी करून भोगवटादार वर्ग- १ असा करण्यात आला आहे.
तसेच गट नं ८९/१/४ क्षेत्र ० हे ४६ आर व गट नं ८९/१/३ क्षेत्र ० हे ४९ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून त्यांचे इतर हक्कात (जात इनाम वर्ग )हा शेरा ठेवून त्यांचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग - २ कायम राहील.आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली.
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६३ /२०२६ फलटण दिनांक ११ /०७ /२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.