Ferfar #5620 · सुरवडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/अ/प्लॉट
- Talathi
- एस एन अडसूळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड
दस्त क्रमाक :-6405/2026
दस्त दिनांक :-13/08/2026
लिहून घेणार :- मयुरेश बाळासाहेब भोईटे
लिहून देणार :- एच डी एफ सी बँक लि शाखा फलटण तर्फे अमेय चिंतामणी लिमये
यांना दिनांक :-13/08/2026 रोजी र रु 25,00,000/- देऊन मौजे सुरवडी ता.फलटण येथील जमीन गट नं 32/अ/प्लॉट नं/31 यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे मुदत खत असलेले क्षेत्र 3.75.00 आर चौ.मी जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली.
मा.दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 6405/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.
32/अ/प्लॉट नं/31