सातबारा Watch

← सुरवडी

Ferfar #5623 · सुरवडी

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
469
Talathi
एस एन अडसूळ
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- अविनाश रघुनाथ जगताप रा. सुरवडी(खाता क्रमांक4308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक469, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2938 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फिरोज गुलमहंमद शेख , (खाता क्रमांक :-4873)गट/सर्व्हे क्रमांक 469 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जमीन मिळकत व सदर गटातील विहीरपड क्षेत्र ० हे ०२ आर मधील विहीर,भांडे,पाणी,पडजागा,इले.मोटार यातील ८ आणे हिस्सा व पुर्व बाजुची पाईप लाईन यातील १६ आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह वरील जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोबदल्याचे कुलमुखत्यार पत्रावरून कायमखुष खरेदी दिलेली आहे. लिहून देणार यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून फिरोज गुलमहंमद शेख यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7039 दिनांक 10/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.