Ferfar #5630 · सुरवडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- एस एन अडसूळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : गौख/कावि/६९१/२०२३
आदेश दिनांक : 28/10/2026
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.गौख/कावि/६९१/२०२३ दिनांक :- २८/१०/२०२३ अन्वये मौजे सुरवडी ता.फलटण येथील गट नं २९ मध्ये कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना न घेता अथवा शासनास रॉयल्टी न भरता २० ब्रास मुरुमचे अनधिकृत उत्खनन वाहतूक केलेबाबत र रु १,१२,०००/- दंडाचा बोजा गट नं २९ मधील अनिल भानुदास साबळे यांच्या हिश्यावर दाखल केला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.