Ferfar #5637 · सुरवडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- एस एन अडसूळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा फलटण तर्फे व्यवस्थापक - कृष्णा पांडुरंग कदम
गहाणखत लिहुन देणार : उमेश जगन्नाथ शिर्के रा. सुरवडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2887-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश जगन्नाथ शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - राजेंद्र उद्धव तावरे (खाता क्रमांक :- 5095) ,