Ferfar #6804 · तडवळे
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-10 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2/क/3/अ, 33/2/ड
- Talathi
- अविनाश नारायण जाधव
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
आदेशाने –
मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४५१/२०२६ फलटण दिनांक ११/०६/२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील २ मध्ये कळविलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार श्री.सुभाष शंकर गायकवाड ता.तडवळे ता.फलटण जि. सातारा यांचे मौजे, तडवळे,ता. फलटण येथीलग. नं. ३३/२/क/३/अ क्षेत्र २ हे २६ आर व ग.नं.३३/२/ड क्षेत्र ० हे २७ आर क्षेत्राचे ७/१२ वरील इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीने असलेला शेरा कमी करुन याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-२ कमीकरुन भोगवटादार वर्ग-१ असा करण्यात आला आहे.
मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४५१/२०२६ फलटण दिनांक ११/०६/२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.