सातबारा Watch

← डोंबाळवाडी

Ferfar #1487 · डोंबाळवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
183, 216, 87
Talathi
प्रतिक्षा आनंद रणदिवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : डोंबाळवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि.डोंबाळवाडी ता. फलटण, जि. सातारा लिहुन देणार : लखन नानासो सुळ रा. डोंबाळवाडी यांनीडोंबाळवाडी वि. का.स. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183, 216, 87 क्षेत्र 1.39 वर रक्कम रुपये 3475000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.