सातबारा Watch

← काळज

Ferfar #7189 · काळज

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
339/1
Talathi
प्रतिक्षा आनंद रणदिवे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 रिकन्व्हेयन्स डीड लिहून देणार : श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळज ता. फलटण रिकन्व्हेयन्स डीड लिहून घेणार : दत्तात्रय शंकर भगत यांनी सर्व्हे क्रमांक : 339/1 वर तपशिल : प्रमाणे दत्तात्रय शंकर भगत यांनी श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळज ता.फलटण तर्फे मॅनेजर दिलीप भगवान जगताप यांच्या कडुन रक्कम रुपये 500000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 5644 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दु.नि फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स डीड दस्त क्र.7690 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.