Ferfar #7196 · काळज
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 531
- Talathi
- प्रतिक्षा आनंद रणदिवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
जप्ती आदेश
मा.वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह.पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा
पत.मर्या :मा.चिमणरावजी कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड,ता.फलटण,जि. सातारा
यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.23/94 वसुली 2026 दिनांक 03/08/2026 व मा.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था फलटण यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र 86 दि.20/04/2026 नुसार सदर मा.चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड,या पतसंस्थेचे कर्जदार दत्तात्रय भिकाजी करळे यांचेकडून मा.चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड, यांचा बोजा थकबाकी र.रु 59279/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 531 या ७/१२ चे इतर हक्कात थकबाकी र.रु 59279/- चा जप्ती आदेश दाखल केला.
वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जप्ती आदेश फॉर्म नं.३ लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये दाखल आदेश वरून नोंद केली. जप्ती आदेश आरटीएस फाईलीस दाखल असे.