Ferfar #7198 · काळज
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- प्रतिक्षा आनंद रणदिवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
मुदत खरेदी देणार :
रमेश बाळासाहेब माने रा.काळज(खाता क्रमांक 4082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 100 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 65 आर चौ.मी.यातील त्यांच्या असणाऱ्या हिश्यापैकी 0 हे 20 आर चौ.मी.क्षेत्र मुदत खरेदी घेणार महेंद्र हनुमंत कातुरे यांना र.रु 300000/- घेऊन मुदत 5 वर्ष करिता मुदत खरेदी दिले.
मुदत खरेदी लिहुन घेणार :
महेंद्र हनुमंत कातुरे यांना सह दुय्यम निंबधक फलटण 2 जिल्हा सातारा यांचेकडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 7394 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन 5 वर्षे करीता मुदत खरेदीखताने मुदत खरेदी दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत फाईलीस दाखल असे.