सातबारा Watch

← नांदल

Ferfar #6203 · नांदल

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
606/1
Talathi
आर.डी.काळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सातारा लिहून घेणार : भिमराव मच्छिंद्रनाथ कोळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 606/1 तपशिल : जिल्‍हा व्‍यवस्‍थापक महात्‍मा फुले मागास वर्गीय विकास म‍हामंडळ सातारा र रू 60000/- - 3507 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सातारा यांचेकडील जा.क्र जि.का/सातारा/२९७/२०२६ दिनांक :-२३/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.