Ferfar #3920 · खुंटे
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/अ
- Talathi
- सचिन नारायण क्षीरसागर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
रिकनव्हेन्स पत्र करून घेणार बाळू बुवासो भंडलकर यांनी रिकनव्हेन्स पत्र करून देणार शांताबाई शंकर मदणे यांना दिनांक २४/०६/२०२६ रोजी र रु २४००००/- देवून मौजे खुंटे तालुका फलटण येथील बाजूस दाखल ग न ८९ /अ मधील क्षेत्र ०.३६५० हे आर हे मा सह दु नि फलटण यांचेकडील रिकनव्हेन्स पत्र क्रमांक ५५०९/२०२६ दिनांक २४/०६/२०२६ प्रमाणे बाळू बुवासो भंडलकर यांचे नावे क्षेत्र ०.३६५० हे आर दाखल केले . नोंद रिकनव्हेन्स पत्र प्रमाणे केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.