सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #2604 · शिंदेवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
90/क
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 श्री दत्तात्रय अर्जुन चोरमुले यांनी अर्ज दिल की लिहून घेणार मोहन रामचंद्र कदम , दत्तात्रय अर्जुन चोरमुले, करिश्मा गणेश शिंदे , विठ्ठल शिवराम शिंदे यांनी लिहून देणार अर्जुन कृशनाजी घाडगे यांना दिनांक २४/०८/२०२६ रोजी मौजे शिंदेवाडी तालुका फलटण येथील बाजूस दाखल गट न ९०/क मध्ये क्षेत्र ०.१३ हे आर खरेदी घेतले परंतु सह दु. नि. फलटण यांचेकडील खरेदी दस्त २३०३/२०२६ प्रमाणे दत्तात्रय अर्जुन चोरमुले यांचे नावे चुकून दत्तात्रय अर्जुन चोरमले असे झालेले ते सह दु नि फलटण यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक २३१५/२०२६ प्रमाणे दत्तात्रय अर्जुन चोरमुले असे केले. नोंद सह दु नि फलटण यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक २३१५/२०२६ ची परत पाहून नोंद केली. अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल ये.