Ferfar #2300 · फडतरवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- धिरज रविराज कर्णे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार : श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा फलटण ता.फलटण तर्फे
शाखाअधिकारी श्री नेताजी मारुतराव सोनवलकर
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेश नानासो जाधव, सविता राजेश जाधव
यांचा गट क्र. 35 मधील श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा फलटण ता.फलटण यांचेकडून र.रु .2000000/- चा घेतलेला बोजा सह दु.नि.फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1702/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1702/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.