Ferfar #2301 · फडतरवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/2
- Talathi
- धिरज रविराज कर्णे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
अधिकारी : तहसिलदार
आदेश क्रमांक : क्र.शेती महामंडळ/एस.आर-470/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
तहसिलदार फलटण यांचेकडील आदेश क्रमांक तहसिल कार्यालय फलटण क्र.शेती महामंडळ/एस.आर-470/2026 दिनांक 18/08/2026 नुसार शासन परिपत्रक क्र.मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दि. 08 फेब्रुवारी 2024 मधील परिच्छेद ब मधील 1 मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता मौजे फडतरवाडी ता.फलटण येथील ग.नं. 324/2 क्षेत्र 2 हे. 83 आर मधील खातेदार लालासाहेब जगदेवराव फडतरे यांचा हिस्सा 2 हे 83 आर चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीने शेरा कमी करून याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 असा करण्यात आला आहे.
(तहसिलदार फलटण यांचेकडील आदेशानुसार नोंद)