Ferfar #2308 · फडतरवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदीचा प्रकार :जप्ती आदेश बोजा कमी करणे
लिहून देणार : वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा
लिहून घेणार :संतोष वसंत शेंडगे व सुनील वसंत शेंडगे यांनी गट क्रमांक 299/2 मधील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा यांचेकडील थकबाकी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून फेरफार क्र.2283 व 2284 ने गट क्र. 299/2 व 308 वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा यांचेकडील जा.क्र. 165/ स्था.ज.आदेश रद्द/ सन २०२६-२०२७ दि. 24/09/2026 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द चा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.