Ferfar #3627 · अलगुडेवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/5ब/2ब
- Talathi
- महाविर विश्वास अहिवळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फेड बँक फायनान्सशिअल सर्विसेस लिमिटेड शाखा बारामती तर्फे अधिकारी मेघराज बाळासाहेब देशमुख
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र बबन माने रा. अलगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2801-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 978500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5ब/2ब क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र बबन माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 978500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.