Ferfar #5986 · फरांदवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1अ
- Talathi
- परिक्षित रमेशराव कदम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुका/कावि-४२७/२६
आदेश दिनांक : 17/09/2026
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.कुका/कावि-४२७/२६ दिनांक :-१७/०९/२०२६ अन्वये मौजे फरांदवाडी ता.फलटण येथील गट नं ५१/१अ मधील एकूण ला.ला क्षेत्र १ हे २५ आर त्यापैकी अर्जदार पांडुरंग तुकाराम पिसाळ व राजेंद्र तुकाराम पिसाळ यांच्या हिश्याचे ला.ला प्रत्येकी ० हे २० आर याचे इतर हक्कातील जात इनाम वर्ग-२ नवीन अविभाज्य शर्त कमी करून यांच्या पुरता सदरचा गट भोगवटादार वर्ग -१ करणेत आला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.