सातबारा Watch

← फरांदवाडी

Ferfar #5987 · फरांदवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
20/1/1/क, 20/1/1/ड
Talathi
परिक्षित रमेशराव कदम
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा फलटण लिहून देणार : अनंत चंद्रकांत भोसले रा. फरांदवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/1/ड, 20/1/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा फलटण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.