Ferfar #6571 · ठाकुरकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1अ/1क/2ब/3क/1/प्लॉटन/73
- Talathi
- परिक्षित रमेशराव कदम
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
नोंदीचा प्रकार : .मुदत खरेदीने
दस्त क्रमाक :-6729/2026
दस्त दिनांक :-03/09/2026
लिहून घेणार :- सुमन गुरुनाथ घोडके
लिहून देणार :- १)राहुल सुर्यकांत सरगर २)अनुराधा राहुल सरगर
यांना दिनांक :-03/09/2026 रोजी र रु 2,00,000/- देऊन मौजे ठाकुरकी ता.फलटण येथील जमीन गट नं 73/1अ/1क/2ब/3क/1/प्लॉटन/73 यातील लिहून देणार नं १ राहुल सुर्यकांत सरगर यांचे मालकीचे २.७५.०० आर.चौ.मी बिनशेती प्लॉट मिळकत व त्यावरील लिहून देणार नं १ राहुल सुर्यकांत सरगर व नं २ अनुराधा राहुल सरगर यांचे नावे असलेली नवीन आर.सी.सी पद्धतीचे घर पूर्वमुखी ४३.२*१५=६४८ चौ.फुट ,पहिला मजला ४३.२ *१५=६४८ चौ.फुट शौचालय बाथरूम एकूण क्षेत्रफळ १२९६ चौ.फुट याचा ग्रा.प मालमत्ता क्र १००७ असा असून सदर मिळकत लिहून घेणार यांना पाच वर्षा करिता मुदत खरेदीखताने दिली.
मा.दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्र 6729/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.