सातबारा Watch

← कोळकी

Ferfar #19019 · कोळकी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
80/1/2
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी ब लि फलटण लिहून घेणार : रंगुबाई सोपान शिदे मयत वारस राजेंद्र सोपान शिंदे यांनी श्रीमंत मालोजीराजे सह. बॅक लि. फलटण रंगुबाई सोपान शिदे र रू 10000/- - 18660 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.