Ferfar #19029 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मा. तहसिलदार फलटण यांचेकडील क्रमांक आर टी एस /कावि/७७८/२०२६ दिनांक २०/०७/२०२६ आलेवरून लगत मंडल अधिकारी कोळकी यांचेकडील जा क्र ५२/२०२६ दिनांक १२/०५/२०२६ व श्रीरंग नागू पखाले यांचा अर्ज दिलेने मौजे कोळकी तालुका फलटण येथील बाजूस दाखल सर्वे न १८/२,१८/३,२४/२,४६/४,४७/१,६६/१,६७/१,६९/१,२/२,२२/२,२३/२,२४/२,७०/२ मधील इतर हक्कातील वरसांची नावे कमी करून कब्जेदार सदरी खालीलप्रमाणे दाखल श्रीरंग नागू पखाले क्षेत्र , लीलाबाई माणिक पखाले , नंदा दत्तात्रय टेंबरे , जयश्री कांतीलाल लोणकर , सिंधु उदयसिंह टेंबरे , स्वाती माणिक पखाले , राणी माणिक पखाले, गौरी माणिक पखाले , विद्या माणिक पखाले , अश्विनी माणिक पखाले अशी नावे मौजे कोळकी तालुका फलटण येथील मंजूर फेरफार न २७१६ प्रमाणे दाखल केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.