Ferfar #19033 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मोहन गेनबा नाळे यांनी अर्ज दिला की कृष्णाबाई गेनबा नाळे या दिनांक ३०/०४/२००७ रोजी मयत झाले असून मयतास खालीलप्रमाणे वारस आहेत
१) मोहन गेनबा नाळे , ५५, मुलगा
२) सुदाम गेनबा नाळे , ६५, मुलगा
अरविंद गेनबा नाळे , मयत , मुलगा
४) रत्नमाला अरविंद नाळे , ६०, सून
५) वंदना सुशिल काकडे , ३८, नात
६) विशाल अरविंद नाळे , ४०, नातू
७) वैशाली विजय नेवसे , ४२ , नात
मयतास वरीलप्रमाणे वारस असून वारसांची नावे अगोदर सातबारा ला कब्जेदार सदरी दाखल असलेने मयताचे नाव कमी केले. नोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखल व मौजे कोळकी तालुका फलटण येथील मंजूर फेरफार न १८३१९ पाहून केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.