Ferfar #19052 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1क/29
- Talathi
- सचिन नारायण क्षीरसागर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा डॉ उत्तमराव शेंडे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या विडणी ता फलटण तर्फे सेवक अमोल रघुनाथ नाळे
गहाणखत लिहुन देणार : जोतीराम दगडु दंडिले रा. कोळकी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7815-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1क/29 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीराम दगडु दंडिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.