सातबारा Watch

← कांबळेश्वर

Ferfar #5469 · कांबळेश्वर

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
538/1
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमाक :-1714/2025 दस्त दिनांक :-04/08/2025 लिहून घेणार कर्जदार :- शशिशेखर देवीदास असलेकर लिहून देणार :- अमोल हणमंतराव शिंदे यांना दिनांक :-04/08/2025 रोजी र रु 1,25,000/- देऊन मौजे कांबळेश्वर ता.फलटण येथील जमीन गट नं 538/1 यातील लिहून घेणार कर्जदार यांचे असणारे हिश्याची संपूर्ण हिस्सा यांचे क्षेत्र ०.८०.०० हे.आर दक्षिण बाजूची जमीन मिळकत व सदर गटातील ०.०१.०० हे.आर विहीर पड क्षेत्रामधील विहीर तिचे पाणी,इले मोटार ३ एच पी यातील लिहून घेणार यांचा संपूर्ण ६ आणे ४ पै हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क तसेच यातील बोअरवेलचे पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह जमीन मिळकत हि लिहून देणार यांचे कडे मुदतखरेदीखताने ताब्यात असलेली जमीन हि लिहून घेणार यांचे हितामध्ये आज रोजी या रिकन्व्हेन्स डीडने ऋणमुक्त केली असे. मा.दुय्यम निबंधक फलटण १ यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 1714/2025 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.