सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #7285 · सांगवी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1043, 1045
Talathi
योगेश किसन आदलिंगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या. दहिवडी ता माण जि सातारा लिहून घेणार : मारुती नामदेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 1043 तपशिल : मारुती नामदेव शिंदे यांच्या संपूर्ण हिश्यावर श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी ता माण जि सातारा यांचा र रु 300362/- चा जप्ती आदेश. - 6937 सर्व्हे क्रमांक : 1045 तपशिल : मारुती नामदेव शिंदे यांच्या संपूर्ण हिश्यावर श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या. दहिवडी ता माण जि सातारा यांचा र रु 300362/-चा जप्ती आदेश. - 6937 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्थायांचेकडील पत्र जा क्र 14/2026 दि 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.