सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #2315 · सोनगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27/33
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : युको बँक सांगवी शाखा लिहून देणार : वर्षा दत्तात्रय वाघ रा. सोनगांव यांनी सहदुय्यम निबंधक फलटण यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 07 वालम क्रमांक 03 चे 23 ते 27 पृष्ठावर 100 क्रमांक फाईल वर दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज रजि.बँक प्रतिज्ञापत्र व मा.शाखा व्यवस्थापक युको बँक शाखा सांगवी यांचेकडील दि. 30/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.