सातबारा Watch

← राजाळे

Ferfar #10130 · राजाळे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
475/3/ब
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
42h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/४९०/२०२६ दिनांक :-२०/०७/२०२६ अन्वये मौजे राजाळे ता.फलटण येथील गट नं ४७५/३/ब या संगणकीकृत ७/१२ मध्ये महादेव बबन मदने ऐवजी महादेव बाबुराव निंबाळकर अशी हस्तलिखित ७/१२ प्रमाणे नावात दुरुस्ती केली. अशी नोंद मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/४९०/२०२६ दिनांक :-२०/०७/२०२६ वरून केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.