सातबारा Watch

← राजाळे

Ferfar #10132 · राजाळे

फलटण, सातारा · JSON

Type
मुदत खरेदी खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
817
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - मुदत खरेदी खत मुदत खरेदी लिहुन देणार – शिवाजी शंकर वाघमोडे मुदत खरेदी लिहुन घेणार – छाया राहुल वाघमोडे मु.ख.देणार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 817 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 02.50 आर.चौ.मी पैकी त्यांचे हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 02.50 आर जमीन हे त्यांनी मुदत खरेदी लिहुन घेणार छाया राहुल वाघमोडे यांना सह दुय्यम निंबधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 7400 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन मुदत वर्ष 15 करीता मुदत खरेदीखताने दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत आर.टी.एस फाईलीस दाखल असे.