सातबारा Watch

← राजाळे

Ferfar #10133 · राजाळे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
829
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 दस्ताचा प्रकार - मुदत खरेदी खत मुदत खरेदी लिहुन देणार – 1)सचिन जगन्नाथ फडतरे 2)चांगुणा जगन्नाथ फडतरे मुदत खरेदी लिहुन घेणार – किशोर बाबासो पांढरे मु.ख.देणार नं 1 व 2 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 829 मधील सामाईक हिश्यापैकी असणारे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 15 आर.चौ.मी व पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर.चौ.मी अशी एकूण 0 हे 20 आर.चौ.मी जमीन हे त्यांनी मुदत खरेदी लिहुन घेणार किशोर बाबासो पांढरे यांना सह दुय्यम निंबधक फलटण यांचे कडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 2665 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन मुदत वर्ष 5 करीता मुदत खरेदीखताने दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत आर.टी.एस फाईलीस दाखल असे.