सातबारा Watch

← राजाळे

Ferfar #10134 · राजाळे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
255, 263
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : राजाळे विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि राजाळे लिहुन घेणार : बायडाबाई नामदेव मदने यांनी सर्व्हे क्रमांक 263 व सर्व्हे क्रमांक 255 वर फेरफार क्रमांक 9810 ने घेतलेला दिनांक 31/05/2025 रोजी राजाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि चा बायडाबाई नामदेव मदने यांच्या नावे रु.3150000/- या रकमेचा इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.