सातबारा Watch

← राजाळे

Ferfar #10144 · राजाळे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/1
Talathi
रुपाली राजाबापू अडसुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार:- नवनाथ दत्तात्रय गायकवाड यांचे गट नं 109/1 यातील विहीरपड क्षेत्र 0 हे 02.00 आर मधील विहीर,भांडे,पाणी,पडजागा,इले.मोटार ,पाईप लाईन यातील दहा दिवसातून एक दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून देणार यांनी लिहुन घेणार:- अजित रामचंद्र देशमुख यांना दिला आहे. सदर विहीर पाळीचा हक्क दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8966 दिनांक 22/12/2025 प्रमाणे 7/12 च्या इतर हक्कात दाखल केला. सदर दस्तातील क्षेत्राची नोंद यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 9912 ने गट नंबर 109/2 झाली असून चालू फेरफार ने विहीर पाळीच्या हक्काची नोंद केली .