सातबारा Watch

← विडणी

Ferfar #21967 · विडणी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
272/5/अ
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१४७६ /२०२६ दिनांक :-०८/०९/२०२६ अन्वये मौजे विडणी ता.फलटण येथील गट नं २७२ /५ /अ या ७/१२ चे इतर हक्कातील भिवराबाई आण्णा रूपनवर यांचे नाव हक्कसोड दस्त क्र ४६२६ /२०२१ दिनांक :-२१ /१२ /२०२१ व मंजूर फेरफार नं १९०२२ प्रमाणे कमी करण्यात आले .अशी नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.