Ferfar #21977 · विडणी
फलटण, सातारा · JSON
- Type
- not parsed
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1
- Talathi
- दत्तात्रय रामचंद्र धुमाळ
- First seen
- 13h ago
Notice text
लिहुन देणार:-
१)सुरेखा सुभाष जगताप २)सुभाष शंकरराव जगताप दोघे रा.बारामती ता.बारामती
लिहुन घेणार :-
१)संदीप वसंतराव जगदाळे २)स्वाती संदीप जगदाळे यांनी मौजे विडणी ता.फलटण येथील सर्व्हे नं ७३/१ यातील लिहून देणार नं १)सुरेखा सुभाष जगताप यांचे संपूर्ण ला.ला १ हे १९.९८ आर व पो ख ० हे ००.५३ आर असे पो ख सह १ हे २०.५१ आर विहीर बागायत जमीन लिहून घेणार नं १ संदीप वसंतराव जगदाळे यांना ला.ला क्षेत्र ० हे ४०.०० आर व लिहून घेणार नं २ स्वाती संदीप जगदाळे यांना ला.ला क्षेत्र ० हे ७९.९८ आर व पो ख ० हे ००.५३ आर असे पो ख सह ० हे ८०.५१ आर विहीर बागायत जमीन खरेदी दिली असे.
लिहून देणार नं २ सुभाष शंकरराव जगताप यांचा ० हे ०२ आर विहीरपड मधील विहीर,भांडे,पाणी,जागा,भांडे यामधील उर्वरित संपूर्ण चार आणे हिस्सा व ५ एच.पी इले.मोटार ,पाईप लाईन .वीज कनेक्शन यामधील उर्वरित संपूर्ण आठ आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार नं १ संदीप वसंतराव जगदाळे व लिहून घेणार नं २ स्वाती संदीप जगदाळे यांना समाईकात खरेदी दिला आहे.
सदर सर्व्हे नं ७३/१ चे दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम (शिव रस्त्या पासून )संजय विठ्ठल तावरे व सुषमा संजय तावरे यांचे क्षेत्रापासून ते संदीप वसंतराव जगदाळे यांचे क्षेत्रापर्यंत समाईकात रस्ता संजय विठ्ठल तावरे ,सुषमा संजय तावरे ,संदीप वसंतराव जगदाळे व स्वाती संदीप जगदाळे यांना १० फुट रुंदीचा रस्त्याचा हक्क कायम स्वरूपी दिलेला आहे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7502 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3435000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.