सातबारा Watch

← विडणी

Ferfar #21982 · विडणी

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
53/19/क, 53/19/ड, 53/19/ब/1
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती शाखा -फलटण, ता.फलटण,जि.सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी संकेत देवेंद्र शिर्के गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर राजाराम जाधव रा. विडणी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2847-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/19/क, 53/19/ड, 53/19/ब/1 क्षेत्र 0.2775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर राजाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार जाधव डेअरी फार्म प्रो.प्रा. प्रशांत ज्ञानेश्वर जाधव (खाता क्रमांक :- 1976) ,