सातबारा Watch

← विडणी

Ferfar #21983 · विडणी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
231/4, 304/1/अ/1, 304/1/अ/2
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती बापूराव निवृत्ती काळूखे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 231/4,304/1/अ/1,304/1/अ/2 मधिल खातेदार मालन निवृत्‍ती काळुखे हे दि. 30/11/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखल,स्थानिक चौकशी अहवाल पंचनामा व मौजे विडणी ता.फलटण येथील मंजूर वारस फेरफार १९००३ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.