सातबारा Watch

← सोनवडी बुद्रुक

Ferfar #2270 · सोनवडी बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
.रिकन्व्हेन्स डीड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/2
Talathi
Swati S Sonwalkar
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमाक :-2515/2026 दस्त दिनांक :-11/09/2026 लिहून घेणार :- 1)निलम ज्ञानेश्वर केंजळे २)ज्ञानेश्वर मल्हारी केंजळे लिहून देणार :- गॅलेक्सी को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेतर्फे प्रतिनिधी संकेत शुक्रराज यादव यांना दिनांक :-11/09/2026 रोजी र रु 15,00,000/- देऊन मौजे सोनवडी बुद्रुक ता.फलटण येथील जमीन गट नं 70/1/2 यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे गहाण खत असलेले ला.ला क्षेत्र 1.06.10 हे. आर चौ.मी जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली. मा.दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 2515/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.