सातबारा Watch

← सोनवडी बुद्रुक

Ferfar #2271 · सोनवडी बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
131/3/पै
Talathi
Swati S Sonwalkar
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंदीचा प्रकार : वारस श्री. प्रविण भिमराव गोळे यांनी अर्ज दिला की गट नंबर 131/3/पै वरील खातेदार कै. सुशिला भिमराव गोळे हे दिनांक 03/09/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे प्रमाणे 1) प्रविण भिमराव गोळे नाते : मुलगा , वय :39 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज ,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे हातगेघर ता.जावली येथील मंजूर वारस फेरफार ५९१ व ७६९ तसेच मौजे कोळकी ता.फलटण येथील मंजूर वारस फेरफार १८८१२ प्रमाणे वारसची नावे 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.