Ferfar #4114 · वडले
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-
वसुली अधिकारी ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा फलटण यांचे कडील जा क्र .ज्ञानदीप/लवादी/१६६/२०२६-२७ दिनांक :-21/09/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.KH/402/25-26 दिनांक :-01/11/2025 रोजीचे स्थावर मालमत्ता जप्त करण्या संबंधीचे आदेशान्वये सदर संस्थेचे कर्जदार अनिल नवसराम लाळगे यांच्या कडून थकबाकी रक्कम रुपये १,४९,६२९/- च्या वसुली पोटी यांच्या नावे असलेल्या जमीन गट नं 122,471,480,485,481 मध्ये 7/12 च्या इतरहक्कात जप्ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.