सातबारा Watch

← वडले

Ferfar #4115 · वडले

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
744
Talathi
Swati S Sonwalkar
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 ऐपत बोजा कमी मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१५०६/२०२६ संगणक क्र.३१०६२२७ दिनांक :-१५/०९/२०२६ मौजे वडले ता.फलटण येथील गट नं ७४४ सातबारा मधील ऐपत बोजा कमी करणेबाबत चे पत्र तसेच लगत मा.अतिरिक्त न्यायालय सो सातारा यांचेकडील केस क्र १५३/२०१२ निशाणी क्र ५० दिनांक :-२८/०२/२०१३ चे निकालपत्र आलेवरून अर्जदार भिमराव आप्पाजी सोनवलकर व दत्तात्रय सोनवलकर यांचे नावावरील गट नं ७४४ चे सातबारा चे इतर अधिकारातील ऐपत बोजा नोंद कमी केली.