Ferfar #4119 · वडले
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2
- Talathi
- Swati S Sonwalkar
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्र./पुनर्व./महू-हातगेघर/कावि-१८/२०२६ दिनांक :-२९/१०/२०२६ अन्वये प्रकल्पग्रस्त खातेदार मोहन कृष्णा गोळे यांना मौजे वडले ता.फलटण येथील गट नं ४६/२ मधील क्षेत्र ०.४० हे.आर जमीन आदेशातील १ ते १४ अटी व शर्तीस अधीन राहून वाटप करण्यात आली.सदर गट नं च्या इतर हक्कात मोहन कृष्णा गोळे यांचे नावे नवीन अविभाज्य शर्तीने व कब्जे हक्काची र .रु.२४१८८४ /- वसूल होणेवर असा शेरा दाखल केला.नोंद आदेशावरून केली.आदेश आर.टी.एस. फायलीस दाखल असे.