सातबारा Watch

← सोनवडी खुर्द

Ferfar #2231 · सोनवडी खुर्द

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
Swati S Sonwalkar
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द :- लिहून देणार : वसुली अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा लिहून घेणार : पंकज अशोक सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : पंकज अशोक सूर्यवंशी यांच्या हिश्याच्या जमिनीवर वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा यांचा र.रु. 82800/- चा जमीन जप्ती आदेश - 2117 फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा यांचेकडील दिनांक :-१५/१०/२०२६ रोजीचे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.