सातबारा Watch

← सरडे

Ferfar #5367 · सरडे

फलटण, सातारा · JSON

Type
बँक बोजा ( प्रतिज्ञापत्र )
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
257, 260, 723
Talathi
प्राची प्रशांत बावळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - बँक बोजा ( प्रतिज्ञापत्र ) लिहून घेणार – सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण लिहून देणार – जयपाल किसन धायगुडे यांनी दिनांक 03/11/2024 रोजी प्रतिज्ञापत्र करून दिलेने र.रु.2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर 257 क्षेत्र 0.57 हे. आर गट नं 260 क्षेत्र 0.007 व गट नं 723 क्षेत्र 0.20 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व प्रतिज्ञापत्र,मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण यांचेकडील पत्र दिलेवरून 7/12 च्या इतर हक्कात र.रु. 2,00,000/- चा बोजा दाखल केला. नोंद प्रतिज्ञापत्रावरून केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.