Ferfar #4036 · साठे
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : नोटीस ऑफ लीज पेंडन्सी बोजा कमी करणे
मा. तहसीलदार सो.फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावी/1578/2026 comp no.3130948 दि.29/9/2026 व अर्जदार बजरंग महादेव गावडे यांचा अर्ज आलेवरून मौजे साठे ता. फलटण येथील जमीन गट नंबर 223 व 233 वरील फेरफार क्रमांक 2509,2086 ने दाखल केलेला बोजा कमी केला. आरटीएस फायलीस दाखल असे.